Monday 5 March 2018

Granny's Remedy on Dry-Cough "Chatan"

आजीबाईच्या  बटव्यातील  कोरड्या खोकल्याचे  औषध 
मधाचे चाटण 


साहित्य: 
लवंगा १५ तें २०, मध ४ ते ५ चमचे, १ लोखंडी कढई 


कृती: 
एका लोखंडी कढईत साधारण १५ ते २० लवंगा चांगल्या भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवा. थंड झाल्यावर खलबत्त्याने ठेचून त्याचा भुगा करा. नंतर त्यात ४ ते ५ चमचे मध टाकुन मिक्स करा. 

टीप:
दिवसातून येताजाता एक एक बोट चाटण चाटून खा. कोरड्या खोकल्यावर हमखास परिणाम करणारे औषध आहे. ४ ते ५ दिवसात खोकला बराच कमी झालेला आढळेल. 
  



3 comments:

  1. Nice information for Dry Cough. मला आता सारखा 10 15दिवस नाही झाले कि होतो. गरम नाही पडणार. लवंग तासीर गरम असल्यामुळे विचारले मी करुन बघेल. सद्ध्या बर आहे. ऊपाय केल्या वर नक्की कळवेल. God bless you. Keep it up. 👌👌👌🍁🍋💖

    ReplyDelete
  2. दादी माँ के नुस्खे मस्त

    ReplyDelete