पाकातील फुले
फुलांसाठी साहित्य:
रवा १ वाटी, ३ ते ४ फूड कलर तुमच्या आवडीचे, पाणी अंदाजाने १/२ वाटीपेक्षाही कमी
रवा १ वाटी, ३ ते ४ फूड कलर तुमच्या आवडीचे, पाणी अंदाजाने १/२ वाटीपेक्षाही कमी
एकतारी पाकासाठी साहित्य आणि कृती:
साखर २ वाट्या, पाणी २ वाटी
एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर उकळू द्या. उकळताना सतत चमच्याने हलवत रहा. म्हणजे साखर भांड्याच्या तळाला लागणार नाही. १५ मिनीटांनी थोड्याशा पाकाला चमच्यानी ताटलीत पडून बघा जर पाकाची तार निघाली तर झाला एकतारी पाक. आचेवरून काढून घेऊन थंड करायला ठेवा.
फुलांवरील दवबिंदूसाठी गोळी पाक साहित्य:
साखर २ चमचे, पाणी ४ चमचे
एकतारी पाक तयार झाल्यावर अजून ५ मिनीटांनी पाक उकळला तर त्याची गोळी बंद पाक तयार होतो.
एकतारी पाक तयार झाल्यावर अजून ५ मिनीटांनी पाक उकळला तर त्याची गोळी बंद पाक तयार होतो.
फुले तयार करण्यासाठी कृती :
फुले तळल्यावर थंड झाली कि त्यावर तुमच्या आवडीनुसार गोळीबंद पाकाचे थेम्ब टाकुन दवबिंदू तयार करा. एकतारी पाक गार झाला कि त्यात फुले टाकून मुरू द्या.
पाक मुरल्यावर वाटीत सर्व्ह करा पाकातील फुले.
Khupch sunder. Khaycha ki fakt baghaycha? 😜😘
ReplyDelete